Buy cars at low prices : बँकेने ओढून आणलेल्या गाड्या खरेदी करा;1 लाखात कार तर 15 हजारात मोटारसायकल

Buy cars at low prices : तुम्ही जर जुनी गाडी घेण्याचा विचार करत असाल आणि ऑनलाईन गाडी बघत असाल तर आत्ताच थांबा कारण जुनी गाडी तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये सुद्धा घेऊ शकता.

इतर मार्केटमध्ये कुठेही जाऊन दुकानावर जाऊन जुनी गाडी पाहण्यापेक्षा तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही जुनी गाडी अगदी कमीत कमी दरामध्ये विकत घेऊ शकता.

बँकने कर्ज दिल्यानंतर त्या कर्जाची परतफेड होत नसेल तर अश्या मालकांच्या गाड्या बँक जप्त करते आणि ते जप्त केलेल्या गाड्या परत विक्रीस काढते, अशा गाड्या तुम्ही घेऊन आपल्या पैशाची बचत करू शकता.

कमीत कमी किमतीमध्ये गाडी विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा

विविध बँकेचे लिलाव (Bank e-auction for cars) त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळतील आता सध्या चालू असलेले ऑक्शन ची यादी खाली लिंक करून तुम्ही पाहू शकता.

यामध्ये टू व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील, कमर्शियल वाहन असतील या सर्वांसाठी बँक लिलाव प्रक्रिया राबवते आणि दिलेल्या कर्जाची रक्कम काढून घेते. या प्रकारच्या लिलावामध्ये तुम्ही सहभागी होऊन 7 ते 8 लाखाची गाडी 70 ते 80 हजार पर्यंत सुद्धा मिळू शकता.

वेगवेगळ्या बँकेमार्फत अशा प्रकारची लिलाव भरवले जातात याची माहिती (buy cars at low prices) ऑनलाईन उपलब्ध असते, खाजगी आणि सरकारी बँकां या लिलावाची प्रक्रिया पार पडतात. येथे तुम्हाला सर्वप्रथम लिलावाची तारीख जाहीर केली जाते.

कमीत कमी किमतीमध्ये गाडी विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा

त्यासंबंधीची जाहिरात ऑनलाईन किंवा ऑफलाईन मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली जाते, या जाहिरातीच्या सविस्तर माहितीसह चारचाकी किंवा दुचाकी गाड्या खरेदी करण्यास इच्छूक असणारे अनेकजण या लिलावाला हजेरी लावतात आणि ठरलेल्या वेळत बँकेच्या अधिकाऱ्यांकडून लिलावास सुरुवात होते या ज्यांची बोली चांगली लागेल त्याला हे वाहन दिले जाते.

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यामार्फत सुद्धा विविध प्रकारच्या मालमत्तेवर तुम्हाला सूट मिळत आहे (buy cars at low prices) बँक ऑफ महाराष्ट्र त्यांच्या वेबसाईटवर प्रदर्शित केल्यानुसार चारचाकी किंवा दुचाकी किंवा कमर्शियल प्रॉपर्टीज, औद्योगिक प्रॉपर्टीज किंवा निवासी घरासाठी लिलावाचा पर्याय ठेवलेला आहे.

खाली लिंक दिलेले आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही कमर्शियल गाड्या, फोर व्हीलर, वैयक्तिक गाड्या सुद्धा पाहू शकता आणि कमीत कमी रकमेमध्ये नवीन दिसणाऱ्या किंवा एक दोन वर्षे वापरलेल्या गाड्या सहजरीत्या विकत घेऊ शकता.

नवीन अपडेट साठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment