सिबिल च्या नियमात झाले महत्वाचे बदल; वाचा उपयुक्त माहिती | Cibil score check

Cibil score check : कोणत्याहि बँकेचे किंवा फायनान्सचे कर्ज घेण्याअगोदर त्या बँका तुमचा सिबिल स्कोर तपासत असतात. सिबिल स्कोर म्हणजे तुम्ही भूतकाळामध्ये केलेल्या कर्जाच्या व्यवहाराची सगळी हिस्टरी दाखवणारा रिपोर्ट असतो. या रिपोर्टमध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे कर्ज घेतले आणि कशाप्रकारे फेडले याची माहिती असते.

या आधारावर सिबिल ट्रान्स युनियन तुमचा सिबिल स्कोर जनरेट करते 900 पर्यंत हा सिबिल स्कोर गृहीत धरल्या जातो. कोणतेही कर्ज घेण्याअगोदर बँक सिबिल स्कोर तपासणी करते त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 750 एवढा सिबिल असणे आवश्यक असते. पण हेच जर तुम्हाला बँकांनी तपासायच्या अगोदर फक्त मोबाईलवर पाहता आले तर किती सोपं होईल.

आजच्या लेखामध्ये आपण हीच माहिती पाहणार आहोत सिबिल स्कोर मोफत पाहण्याचा सुविधा भरपूर बँकांच्या संकेतस्थळा मार्फत दिल्या जातात आणि बँकेच्या वेबसाईटवर जाऊन किंवा ट्रान्स युनियन सिबिलच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही मोफत मध्ये तुम्ही तुमचा सिबिल तपासू शकता आणि जर तुमचं सिविल 750 पेक्षा जास्त असेल तर कर्जासाठी अर्ज सुद्धा करू शकता.

गुगल पे मध्ये सिबिल स्कोर तपासण्यासाठी येथे क्लिक करा

परंतु 750 पेक्षा कमी सिबिल स्कोर तुमचा असेल तर यामध्ये तुम्हाला काहीतरी तारण ठेवावे लागतात किंवा कोणत्यातरी गॅरेंटर तुम्हाला गरज शोधावा लागतो त्यामुळे या गोष्टीची तयारी आपण लोन घेण्याच्या अगोदर पासून करू शकतो. तुम्ही सिबिल स्कोर तुमच्या मोबाईलवरून गुगल पे (Google Pay) च्या अप्लिकेशन माध्यमातून सहजरित्या पाहू शकता.

गुगल पे मधून सिबिल स्कोर जर तुम्हाला पाहायचं असेल तर मॅनेज युवर मनी (Cibil score check) या सेक्शन मध्ये तुम्हाला जायचं आहे त्यामध्ये चेक युवर सिबिल स्कोर फॉर फ्री (Check Your CIBIL Score for Free) हे ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि ज्या इंस्ट्रक्शन सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत.

जर पहिली वेळ तुम्ही सिबिल चेक करत असाल तर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, फोन नंबर, ईमेल आयडी आणि पॅन नंबर तिथे टाकायला लागतो.सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुगल पे हून तुम्ही जर सिबिल स्कोर चेक केला (Cibil score check) तर या सिबिल स्कोर चा कुठेच इम्पॅक्ट पडत नाही आणि माहिती कोणत्याही थर्ड पार्टीला दिली जात नाही त्यामुळे अगदी सुरक्षित रित्या तुम्ही सिबिल स्कोर गुगल पे वरून तपासू शकता.

गुगल पे मध्ये सिबिल स्कोर तपासण्यासाठी येथे क्लिक करा

वर स्क्रीन शॉट दिलेला आहे तिथे जाऊन तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर तपासायचा आहे 680 पेक्षा कमी असणारा सिबिल स्कोर म्हणजे सर्वात कमी लोन मिळण्याची शक्यता असते, 681 ते 730 पर्यंत हा सर्वसाधारण स्कोर असतो, 731 ते 700 दरम्यान सर्वसाधारण चांगला स्कोर असतो.

771 ते 790 च्या दरम्यान चा स्कोर हा चांगला मानला जातो आणि 791 पेक्षा जास्त सिबिल स्कोर (Cibil score check) असेल तर सर्वाधिक चांगला मानला जातो आणि तुम्हाला कर्ज मिळण्याचे चान्सेस भरपूर असतात, त्यामुळे आत्ताच वर दिलेल्या लिंक करून तुम्ही सिविल स्कोर चेक करा आणि डाऊनलोड करून तपासून घ्या.

नवीन माहितीसाठी व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment