Online Challan Payment : तुमच्या गाडीवर किती फाईन लावला ? चेक करा फक्त 2 मिनिटांत

Online Challan Payment : सध्याच्या ऑनलाईन युगामध्ये तंत्रज्ञानामध्ये भरपूर प्रगती झालेली पाहायला मिळते  पूर्वी रोडच्या कडेला पोलीस उभे राहून गाडी चालवण्याच्या नियमाचा भंग करत असल्यास त्यावर दंड करायचे. या प्रक्रियेमध्ये भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार सुद्धा होत होता.

महाराष्ट्र शासनाने काही वर्षापूर्वी ई-चलन ही पद्धत राबवली आहे कोणताही गाडी चालक चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत असेल किंवा वाहतुकीच्या नियमाचा भंग करत असेल तर कॅमेरा मार्फत त्याचा फोटो घेऊन, थेट इ चलन (Traffic challan check online) त्या गाडीच्या नंबर वर जारी केले जाते.

आपल्या गाडीवर कधी, कुठे, किती फाईन लागला याविषयीची माहिती ऑनलाईन पद्धतीने पाहायला मिळते. यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या गाडीच्या नंबरशी लिंक असणे गरजेचे आहे.

गाडी नंबर ला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा

जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लिंक करू शकता आणि तुमच्या गाडीवर कोणत्या प्रकारचा दंड आकारलेला आहे का (Online Challan Payment) नाही याची चौकशी करू शकता. तुमच्या गाडीवर दंड आकारलेला आहे की नाही हे जर पाहायचे असेल.

तर महाराष्ट्र शासनाच्या खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला जायचं आहे तिथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यामध्ये गाडी नंबर किंवा चलन नंबर टाकून तुम्ही माहिती घेऊ शकता जर तुम्हाला चलन नंबर ची माहिती नसेल,

तर तुम्ही गाडी नंबर आणि गाडीचा चेसिस नंबर टाकून खाली कॅपच्या दिलेला असतो त्याला क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या गाडीवर किती रुपये दंड आकारलेला आहे कोणत्या कारणासाठी आकारलेला आहे याची माहिती मिळते.

तसेच हा दंड तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू सुद्धा (Online Challan Payment) शकता जर तुम्हाला वाटत असेल की वाहतूक शाखेने तुम्हाला लावलेला दंड हा चुकीचा आहे तर त्याविरुद्ध तुम्ही तक्रार सुद्धा ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

तुमच्या गाडीवर किती दंड आहे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या तक्रारीचा सुद्धा पर्याय या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा पेमेंट करताना कोणती अडचण येत असेल तरीसुद्धा तुम्ही याविषयीची माहिती संकेतस्थळावर टाकू शकता, ही सर्व माहिती पाहण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.

जर मोबाईल नंबर तुमच्या गाडीचा नंबर ला लिंक नसेल तर मोबाईल नंबर तुम्हाला लिंक करायचा असतो, मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमचा गाडी नंबर जो आहे तो गाडी नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कोड दिला जातो तो कोड तुम्हाला टाकून गेट ओटीपी या बटनावर क्लिक करायचा आहे.

ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी तुम्हाला टाकून मोबाईल नंबर (Online Challan Payment) रजिस्टर करायचा आहे चुकीची माहिती तुम्हाला इथे भरायची नाही कोणतीही चुकीची माहिती जर तुम्ही भरली तर तो फौजदारी गुन्हा म्हणून दाखल केला जाऊ शकतो.

त्यामुळे तुम्हाला आपली माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे आवश्यकता असल्यास तुम्ही हेल्प डेस्कच्या नंबर वर कॉल करू शकता किंवा ई-मेल आयडीवर ईमेल सुद्धा करू शकता, संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर वर लिंक दिलेली त्या लिंक वर जाऊन चेक करू शकता.

व्हाट्सअप चॅनलला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment