सारस्वत बँकेमधून 1.5 लाखाचे कर्ज कसे घ्यावे;वाचा पूर्ण प्रक्रिया | Saraswat Bank Personal Loan

Saraswat Bank Personal Loan : तुम्हाला घर बांधण्यासाठी,लग्नासाठी किंवा इतर वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी पैशाची आवश्यकता असेल तर वैयक्तिक कर्ज हा सोपा पर्याय आपल्यापुढे दिसतो.

जर तुम्ही नोकरदार वर्गातून येत असाल तर वैयक्तिक कर्ज तुम्हाला 5 लाखापासून 25 लाखापर्यंत मिळते, जर तुम्ही नोकरदार वर्गातून येत नसाल आणि तुम्ही कोणता व्यवसाय करत असाल तरी बँक तुम्हाला कर्ज देतात.

असे चांगल्या प्रकारचे वैयक्तिक कर्ज सारस्वत बँकेमधून तुम्ही घेऊ शकता सारस्वत बँकेमध्ये वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज करायचा असेल तर खूप साधी आणि सोपी पद्धत आहे.

सारस्वत बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

सारस्वत बँकेमध्ये कमीत कमी दोन लाखापासून जास्तीत जास्त पाच लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज तुम्हाला दिले जाते चांगल्या व्याजदरसह हे कर्ज तुम्ही पाच वर्षांमध्ये फेडायच असत.

या बँकेवर तुम्ही जर कर्ज घेतले तर तुम्हाला कायमच अपंगत्व सुद्धा कव्हर असते (Saraswat Bank Personal Loan) याचा इन्शुरन्स तुमचा वैयक्तिक कर्ज मध्येच होत.

अर्ज करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेला अर्ज, सध्याचा फोटो, ओळखीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नोकरदार वर्गातून येत असाल तर लास्ट तीन महिन्याच्या सॅलरी स्लिप व बँक स्टेटमेंट आणि व्यवसायिक असल तर शेवटच्या तीन वर्षाचा आयटी रिटर्न आणि मागील तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट तुम्हाला जोडायच असते.

सारस्वत बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

या बँकेची फक्त 2500 रुपये प्रोसेसिंग फी आहे तुम्ही कितीही कर्ज घेतलं तरी तेवढेच पैसे तुम्हाला द्यायला लागतील ते पैसे सुद्धा तुमच्या लोन अमाऊंट मधून Deduct केले जाते.

या व्यतिरिक्त कोणते छुपे खर्च बँक घेत नाही लोनचा (Saraswat Bank Personal Loan) हप्ता तुमच्या सॅलरी अकाउंट मधून किंवा बचत खात्यामधून कापला जातो.

यासाठी 14% एवढे फिक्स व्याजदर सारस्वत बँकेने लागू केलेले आहे यामध्ये तुमचा CIBIL Score कसा आहे हे सुद्धा पाहिलं जातं, Cibil Score Rating साडेसातशे पेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला इथं लोन दिल्या जात.

खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही एलिजिबिलिटी चेक करू शकता आणि तुमच्या पगाराच्या वीस पट किंवा जास्तीत जास्त पाच लाखापर्यंत कर्ज तुम्ही मिळू शकता.

नवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करा

Leave a Comment